Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाचे वचन देऊन डोंबिवलीतील 73 वर्षीय महिलेला 58 लाखांचा गंडा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 May 2025, 18:11

मुंबई : लग्नाच्या आमिषाने डोंबिवलीत 73 वर्षीय महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला 63 वर्षाच्या व्यक्तीने आपण लग्न करू आणि पुण्यात एक घर घेऊ असे सांगून महिलेला भुलवले. यासाठी तिने तिचे घर विकले आणि आरोपीने बनावट कागदपत्रे दाखवून तिची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 63 वर्षाच्या व्यक्तीने महिलेकडून 57.4 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम घेत तिची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपीने ‘अनुज तिवारी’ असे नाव सांगितले होते. परंतु महिलेला त्याचे खरे नाव आणि पत्ता माहीत नाही.काही दिवसातच तो माणूस तिच्या घरी राहायला आला. त्याने महिलेला लग्नाचे वचन दिले. पुण्यामध्ये घर घेऊन सोबत राहू, असेही म्हणाला. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.हळूहळू त्याने महिलेच्या पैशांचे व्यवहार स्वतःच्या हातात घेतले. महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने घेऊन ATM कार्डवरून पैसे काढले. महिलेला याची कल्पनाही आली नाही.त्यानंतर तो माणूस महिलेला टाळू लागला. महिलेने कपाट तपासले. तेव्हा दागिने गायब होते. त्यानंतर महिलेने विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

या सर्व घटनेची माहिती विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, त्या माणसावर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दगडूशेठ गणपती दर्शनाचे आमिष दाखवून महिलेला गंडा; 1.37 लाखांचा मुद्देमाल घेऊन तरुण पसार

Saturday, 28 November 2026, 12:46

Gold Rate Today: सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर जाहीर

Saturday, 28 November 2026, 12:22

कवडीपाट टोलनाक्यावर कोयता घेऊन फिरणाऱ्या ‘डच्या लोंढे’ला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Saturday, 28 November 2026, 11:27
Accident

थेऊर फाट्याजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

Saturday, 28 November 2026, 10:52

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शिरूर तालुक्यात एकाची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींची नावे गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 10:47

तुमच्याही वाहनावर ई-चलान पेंडिंग आहे? सरकारचा मोठा निर्णय; दंडाच्या रकमेत होणार कपात

Saturday, 28 November 2026, 10:41
Next Post

धक्कादायक! कल्याणमधील निर्जनस्थळी तरुण-तरुणींचा मृतदेह सापडल्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp