Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! कल्याणमधील निर्जनस्थळी तरुण-तरुणींचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 May 2025, 18:53

मुंबई : कल्याणमधील मलंगगड येथील कुशिवली गावच्या हद्दीत निर्जन ठिकाणी तरुण-तरुणीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती हिललाईन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोघे प्रेमीयुगल असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी, असाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरील दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे . हे दोघेजण याच दुचाकीवरून आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

 

दरम्यान घटनास्थळावरून दुचाकी आणि बॅग देखील सापडल्याने हे दोघे इतर ठिकाणाहून आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या दोघांनी आत्महत्यासारखे पाऊल का उचलले याचा शोध घेतला जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00
Next Post

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पुण्यातील दोन तरुणांना चिरडलं ; तरुणांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.