Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पुण्यातील दोन तरुणांना चिरडलं ; तरुणांचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 May 2025, 19:14

पुणे : पुण्यातील चाकण येथील वासुलीफाटा रोडवर बिरदवडी येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक देत दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आलेले दोघे तरुण जवळपास १५ ते २० फूट फरफटत नेल्याचा थरार स्थानिक नागरिकांनी सांगितला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी अपघाताची दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा केला आहे.

 

दरम्यान, वांगणी-बदलापूर मुख्य हायवेवर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता वाहन धारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Saswad news : विद्युत मीटर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून मारहाण ; एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 9 May 2026, 12:36

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47
Next Post
various award distributed by yashwantrao center Chhatrapati sambhajinagar

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.