Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 9 May 2026, 12:45

Thalapathy Vijay : चेन्नई : दक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या राजकीय एन्ट्रीनंतर तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मात्र बहुमताच्या आकड्यावरून राज्यात राजकीय पेच निर्माण झाला असून विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर अद्यापही अनिश्चिततेचे सावट कायम आहे. Thalapathy Vijay

तमिळनाडूच्या पारंपरिक द्रविडीयन राजकारणाला पर्याय देण्याचा दावा करत विजय यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि जुन्या राजकीय पद्धतींवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या सभांना तरुण वर्ग आणि नवमतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, त्यांची लोकप्रियता आता राजकीय ताकदीत रूपांतरित होताना दिसत आहे. Thalapathy Vijay

निवडणुकीत टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून पक्षाकडे सध्या 116 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनीही विजय यांना समर्थन दर्शवले असून डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळाल्याचे समोर आले आहे. मात्र स्पष्ट बहुमतासाठी अजूनही काही आमदारांची गरज असल्याने व्हीसीकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Thalapathy Vijay

 

दरम्यान, विजय यांनी गेल्या दोन दिवसांत तमिळनाडूचे राज्यपाल R. N. Ravi यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर केला आहे. शपथविधीनंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असला तरी राज्यपालांनी स्पष्ट संख्याबळाचा पुरावा मागितल्याची माहिती समोर येत आहे. Thalapathy Vijay

यामुळे चेन्नईत सध्या मोठे राजकीय सत्तानाट्य रंगले असून, विजय यांच्या शपथविधीबाबतचा अंतिम निर्णय आता मित्रपक्षांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे मानले जात आहे. Thalapathy Vijay

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35
Next Post
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला 'मनोधैर्य'तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.