Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 9 May 2026, 13:11
daund crime

Daund Police Station

Daund Accident News : दौंड, (पुणे) : दौंड-पाटस रोडवरील दौंड कृषी बाजार समितीचे समोर अज्ञात भरधाव पिकअप चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार दिलेल्या धडकेत एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. 08) दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. Daund Accident News

स्वप्नील बाळासो चोरमले (वय-28, रा. पाटस, ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बबन कोळेकर (वय-28 वर्षे व्यवसाय शेती रा. तामखडा पाटस ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Daund Accident News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 08) दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास स्वप्नील चोरमले हे आपल्या टीव्हीएस मोटारसायकलवरून (MH 42 BV 0346) देऊळगाव राजे येथून पाटसच्या दिशेने जात होते. दौंड कृषी बाजार समितीच्या समोर आले असता, समोरून येणाऱ्या एका अज्ञात पिकअप चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात आणि हयगयीने चालवून स्वप्नील यांच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. Daund Accident News

या भीषण धडकेत स्वप्नील यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने दौंड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच स्वप्नील यांचा चुलत भाऊ अक्षय कोळेकर आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. Daund Accident News

 

अपघात केल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळावर न थांबता आपल्या वाहनासह फरार झाला आहे. याप्रकरणी अक्षय कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(a), १२५(b), २८१ आणि मोटार वाहन अधिनियम १८४, १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत. Daund Accident News

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp