Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अयानसह 6 जणांना बेड्या, 18 अश्लील व्हिडिओ जप्त; अमरावती अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 April 2026, 8:43

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून समोर आलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्यासह 6 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

मुख्य आरोपी अयान अहमद याने ‘प्रेमाचे नाटक’ करून तब्बल 8 तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले होते. केवळ शारीरिक शोषण करून तो थांबला नाही, तर त्याने या तरुणींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

18 अश्लील व्हिडिओ आणि 39 आक्षेपार्ह फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. दोन तरुणींचे थेट व्हिडिओ बनवून त्यांना धमकावले जात होते, तर इतर 6 जणींचे फोटो वापरून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. प्रकरणाचे गांभीर्य आणि स्थानिक रोष पाहता अमरावती पोलीस अधीक्षकांनी कठोर पावले उचलली आहेत.

परतवाडा प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी सुरू असून, यामागील मास्टरमाईंडला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जळगावच्या 7 हजार शेतकऱ्यांना मोठा धक्का! जिल्हा बँकेचा पीक कर्जाबाबत ‘हा’ नवा नियम ठरणार अडथळा?

Thursday, 16 April 2026, 10:05

गतिमंद महिलेला घरात ओढलं अन् अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; पुणे येथील घटना

Thursday, 16 April 2026, 9:52

निदा खानच निघाली मास्टरमाईंड! नाशिक धर्मांतर प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाने खळबळ

Thursday, 16 April 2026, 9:33

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक; भाजपमध्ये इच्छुकांची रांग तर मविआसमोर मतांच्या जुळवाजुळवीचं ‘टेंशन’

Thursday, 16 April 2026, 9:20

मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो म्हणत अनेकांची फसवणूक; संगमनेरचा भोंदूबाबा चर्चेत

Thursday, 16 April 2026, 9:02

अयानसह 6 जणांना बेड्या, 18 अश्लील व्हिडिओ जप्त; अमरावती अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई

Thursday, 16 April 2026, 8:43
Next Post

मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो म्हणत अनेकांची फसवणूक; संगमनेरचा भोंदूबाबा चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.