Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महापौरांच्या ‘लाईक-शेअर’साठी २५ लाखांचा खर्च! मुंबईत नवा वाद पेटला; शिंदेसेनेसह विरोधक आक्रमक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 October 2026, 21:53

मुंबई : महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनावर होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे पालिका वर्तुळात राजकीय वातावरण तापले आहे. महापौर कार्यालयाची समाजमाध्यमे हाताळण्यासाठी मुंबई महापालिका वर्षभरात 25 लाख 12 हजार 786 रुपये खर्च करणार आहे. यासाठी ‘मे. रनटाइम सोल्यूशन प्रा. लि.’ या खाजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, हे कंत्राट 1ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे.

विशेष म्हणजे, सुरुवातीला 20 ऑगस्ट रोजी स्थायी समितीसमोर आलेला हा प्रस्ताव अवाढव्य खर्चामुळे मंजुरीविना पेंडिंग राहिला होता. मात्र, प्रशासनाने पुन्हा नव्याने मांडलेला हा प्रस्ताव 15 सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आला.

या निर्णयामुळे सत्ताधारी शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदवला असून, या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी पालिकेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. महापालिकेचा हा निधीचा अपव्यय असून त्याला आपला विरोध असल्याचे शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी या वादावर आपली बाजू मांडली. “जर शिवसेनेचा या खर्चाला विरोध होता, तर त्यांनी बैठकीत त्यावर चर्चा का केली नाही?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. या मुद्द्यावर शिवसेना आणि महापौरांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांडवगण फराटा: मकोका गुन्ह्यामध्ये सात महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Saturday, 10 October 2026, 22:52

सोमेश्वरच्या रणधुमाळीत मतदानाआधीच पैशांवरून वाद! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा….

Saturday, 10 October 2026, 22:47

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Saturday, 10 October 2026, 22:15

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07
Next Post

पूर्णेकर मृत्यू प्रकरणात महत्वाची अपडेट ! मुख्य आरोपी ‘टल्ली’ प्रयागराजमध्ये जेरबंद; ठाणे क्राइम ब्रँचची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp