पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॅाक्टर होण्याची संधी आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.“कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत ०९/१२/२०२२ पर्यंत www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध राहील. ऑनलाईन अर्जांशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.पोस्टाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघा.
पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 64 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in