पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 करिता एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-परीक्षेचे नाव – UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023
-पदसंख्या – 327 जागा
-शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
-अर्ज शुल्क – रु. 200/-
-वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
–
अर्ज पद्धती – ऑनलाईन
-अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 सप्टेंबर 2022
-अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2022
-अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
-अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-उमेदवारांनी www.upsconline.nic.in या लिंकचा वापर करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
-जर अर्जदाराने अद्याप वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली नसेल, ज्याची लिंक आधीच आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, त्याने/तिने या प्लॅटफॉर्मवर
नोंदणी करावी आणि त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे जावे.
-अर्जदारांनी फक्त एकच अर्ज सादर करावा
-अर्ज शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.
-अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघावी.