Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक घटना! सुसंस्कृत व उच्चशिक्षित पुण्यात आता सेक्सचेही शिक्षण? पोलिसांचा शोध सुरु…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 September 2022, 10:23

पुणे : यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने ‘सेक्स तंत्र’ नावाने तीन दिवसीय कोर्सचे आयोजन केल्याची धक्कादायक जाहिरात सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात सहभागी घेणाऱ्याला प्रत्येकी १५ हजार फी भरायची आहे. तर सायबर पोलीस ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन या संस्थेचा शोध घेत आहेत.

‘सेक्स तंत्र’ या कोर्सचे आयोजन ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन’ या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. हा कोर्स पुण्यातील कॅम्प भागात १, २ आणि ३ ऑक्टोबरला होणार आहे.
या जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोड देखील देण्यात आला असून ज्याद्वारे आयोजकांशी संपर्क साधता येणार आहे.

यात अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी एक क्रमांक दिला असून, यासाठी प्रति व्यक्तीकडून १५ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच यात वैदिक सेक्स तंत्रासह पुढील कोर्स शिकवले जाणार असल्याचे नमूद केले आहे.

१) वैदिक सेक्स तंत्र – (Vedic sex techniques)

 

२) दैवी स्त्रीलिंगी पुल्लिंगी अवतार – ( Divine Feminine Masculine Embodiment)

३) चक्र सक्रिय करणे – (cycle activation)

४) ओशो ध्यान – (Osho Meditation)

दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलीस शोधत आहेत. या जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्रमांक बंद येत होता. त्यामुळे कंपनीला मेल पाठविला आहे. त्याचे उत्तर आल्यानंतर संपूर्ण माहिती कळू शकेल. मात्र, यासंदर्भात अद्यापही कुणाचा तकार अर्ज आलेला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासात्मक राजनितीमुळे शिरूर लोकसभा मतदार संघात कमळ फुलणार - केंद्रिय मंत्री रेणुका सिंह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp