Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SBI Recruitment 2025: परीक्षेशिवाय मिळणार नोकरी! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती; ९३,९६० रुपयांपर्यंत पगार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 October 2025, 22:08
https://puneprimenews.com/latest-news/SBI Recruitment 2025 Jobs available without exams Recruitment for various posts in State Bank of India /

Social Media

मुंबई : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर (Specialist Cadre Officer – Regular Basis)’ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती ८ ऑक्टोबर २०२५ पासून (SBI Recruitment 2025)सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या भरतीत एकूण ३ पदे भरण्यात येणार असून, ती डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) या पदांसाठी आहेत. ही भरती MMGS-II ग्रेडसाठी केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.

हेही वाचा : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची संधी! इंजिनियर उमेदवारांसाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच इकोनॉमेट्रिक्स, मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स किंवा फायनान्शियल इकोनॉमिक्स मध्ये पदवी घेतलेले उमेदवारही या भरतीस पात्र आहेत. उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

 

या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि मेरिट लिस्ट यांच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेशिवाय थेट मुलाखतीच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येणार असून, त्यांना ₹64,820 ते ₹93,960 रुपयांपर्यंत मासिक पगार मिळणार आहे. बँकिंग क्षेत्रातील स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत उत्तम संधी मानली जात आहे.

या भरतीसंदर्भात बँकेने अधिकृत अधिसूचना जारी केली असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचावी. SBI मध्ये परीक्षेशिवाय चांगला पगार आणि प्रतिष्ठित पदावर नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२५ आहे.

ऑनलाईन अर्जाची लिंक 

ऑफलाईन अर्जाची लिंक

हेही वाचा : पुणे पोलिस दलातील पदवाटपावरून संघर्ष; शिपाई भरतीची प्रक्रिया रखडली, पुण्याची नवीन पदे किती?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38
Next Post
Sharad Pawar Family: This year the Pawar family will not celebrate Diwali together at Govind Bagh in Baramati; Why?

Sharad Pawar Family: यावर्षी पवार कुटुंब बारामतीत गोविंदबागेत एकत्र दिवाळी साजरी करणार नाही; कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp