पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत विविध पदांच्या ३८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती १९ ऑगस्ट २०२२ रोजी उपलब्ध होणार आहे.
पदाचे नाव – अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)
पदसंख्या – ३८६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार (Refer PDF)
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया – NA
मुलाखतीची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in (पीडीएफ जाहीरात पाहावी)