पुणे : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर पदांच्या एकूण 195 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर
पदसंख्या – 195 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.com
अर्ज भरण्यापूर्वी अशी घ्या काळजी :
-अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
-या भरतीकरिता अधिक माहिती www.wcdcommpune.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.
-अधिक माहिती करिता -PDF जाहिरात वाचावी.