Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने यवत येथे जनजागृती फेरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 August 2022, 9:57

राहुलकुमार अवचट

यवत – स्वातंत्र्याचे अमृत महोत्सववर्ष संपूर्ण देशभरात उत्साहपुर्ण वातावरणात साजरे होत असताना आज यवत पोलीस स्टेशन, यवत ग्रामपंचायत, यवत प्राथमिक विद्यालय व विद्या विकास मंदिर माध्यमिक विद्यालय यवत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

फेरीची सुरुवात यवत विद्या विकास मंदिर येथून झाली. यावेळी रिमझिम पावसाआसुनही विद्यार्थ्यांमध्येचा उत्साह होता. हातामध्ये तिरंगा ध्वज , भारत माता की जय , वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. मुख्य बाजारपेठ, गावठाण व संपूर्ण गावातून जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दालनांचे उद्घाटन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी रांगोळी व चित्रकलेतून मुलांनी विविध महापुरुषांची अतिशय सुंदर चित्रे व सुबक रांगोळ्या काढलेल्या पाहावयास मिळाल्या. जनजागृती फेरीची सांगता प्राथमिक विद्यालय येथे करण्यात आली.

 

यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देत देशाचा अमृत महोत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन केले यावेळी सरपंच समीर दोरगे, उपसंरपच सुभाष यादव, विद्यालयाचे प्राचार्य मासाळ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांसह पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी विद्यार्थी, पालक ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

उरुळी कांचन येथील तरुणाचा कुंजीरवाडी येथे अपघातात मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp