Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News ! ESIC येथे नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार…

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 8:00

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESIC येथे रेडिओलॉजिस्ट, सर्जन, भूलतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक, कंत्राटी भूलतज्ज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 8 एप्रिल 2025 रोजी घेतली जाणार आहे. वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८ येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.esic.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post
Accident

बुलढाण्यात झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू, 24 जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp