Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert : सरकारी नोकरी हवीये? तर ‘या’ विभागात निघाली भरती, आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 December 2023, 7:00

Job Alert : पुणे : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. कारण, आता महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय अधिकारी या पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 22 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी 69 वर्षे ही वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

जाणून घ्या भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.

 

– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– वयोमर्यादा : 69 वर्षे.

– नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 22 डिसेंबर 2023.

– मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, गोरख वाघ चौक, मनाली स्क्वेअर, पहिला मजला, बजाज नगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर.

– अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.esic.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post
Job Alert recruitment in maharashtra law university

Job Alert: सरकारी नोकरी हवीये? तर 'या' विभागात निघाली भरती, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.