Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert: सरकारी नोकरी हवीये? तर ‘या’ विभागात निघाली भरती, आजच करा अर्ज…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 16 December 2023, 7:27
Job Alert recruitment in maharashtra law university

Job Alert: पुणे : तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. कारण, आता महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय अधिकारी या पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 22 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी 69 वर्षे ही वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

जाणून घ्या भरती प्रक्रिया…

 

– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.

– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– वयोमर्यादा : 69 वर्षे.

– नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 22 डिसेंबर 2023.

– मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, गोरख वाघ चौक, मनाली स्क्वेअर, पहिला मजला, बजाज नगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर.

– अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.esic.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

भिकाऱ्याने तरुणीच्या डोक्यावर बाटली फोडून केले सपासप वार; तरुणी गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.