Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CBSE Recruitment: सीबीएसईच्या सहसचिव पदांसाठी भरती : अर्ज प्रक्रिया जाणून घ्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 August 2022, 9:57
recruitment in maha pareshan company maha government
पुणे :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सहसचिव पदांसह विविध  पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. या भरती मोहिमेद्वारे 10 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.
पदांबाबत माहिती 
* जॉइंट सेक्रेटरी: 4 पद
* अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक आणि आर्थिक सल्लागार: 2 पदे
* वरिष्ठ लेखाधिकारी: 1 पद
* लेखाधिकारी: 3 पदे
पात्रता-
* संयुक्त सचिव: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
* अतिरिक्त अंतर्गत लेखा परीक्षक आणि आर्थिक सल्लागार: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून अर्थशास्त्र / वाणिज्य / लेखा विषयांपैकी कोणत्याही एका विषयात CA / ICWAI / MBA (वित्त) / पदवीधर असावा.
* वरिष्ठ लेखा अधिकारी: उमेदवार अर्थशास्त्र / वाणिज्य / लेखा विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 56 वर्षे असावे.
असा करा अर्ज  
* सर्वप्रथम उमेदवारने अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
* आता होमपेजवर ‘Apply Online’ या लिंकवर क्लिक करा.
* नंतर एक नवीन पृष्ठ उघडेल, ‘ऑनलाइन नोंदणी’ वर क्लिक करा.
* आता पोस्ट निवडा आणि अर्ज भरून सबमिट करा.
* त्यानंतर अर्जाची फी भरा.
* आता अर्ज डाउनलोड करा.
* शेवटी, उमेदवारांनी फॉर्मची प्रिंट आऊट घ्यावी.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post

Big Breaking : जालन्यात इन्कम टॅक्सची रेड, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ वऱ्हाड्यांच्या गाडीतून आले, ४०० कोटींचं घबाड जप्त केले ; १०० अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास पैशांची मोजणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.