Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SBI मध्ये 7,150 जागांची बंपर भरती; मराठी भाषा येणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी!

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 19 May 2026, 13:27

मुंबई: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदांसाठी तब्बल 7,150 जागांची बंपर भरती जाहीर केली आहे. दरम्यान, आजपासूनच अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

स्टेट बँकेने यंदा थेट 7,000 पेक्षा जास्त जागा उपलब्ध करून दिल्या आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना मराठी भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांवर प्रभुत्व असलेल्या स्थानिक तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर उमेदवाराला स्थानिक भाषा येत नसेल, तर त्याला या प्रक्रियेतून थेट बाद केले जाईल.

पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड प्रामुख्याने तीन टप्प्यांत होईल. सर्वात आधी ‘ऑनलाइन लेखी परीक्षा’ घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना ‘लँग्वेज टेस्ट’ द्यावी लागेल आणि शेवटी ‘कागदपत्र पडताळणी’ करून अंतिम निवड केली जाणार असून उमेदवाराचे वय 20 ते 28 मध्ये असावे.

 

 इच्छुक उमेदवार sbi.co.in किंवा sbi.bank.in/web/careers/current-openings या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरू शकता.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

उरुळी कांचन जवळ उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात; पायावरून चाक गेल्याने एक जण गंभीर

Friday, 18 September 2026, 22:58

“आम्ही इथले भाई…” म्हणत थेट कोयता फिरवून घातली दहशत; निघोजेतील प्रकाराने परिसरात खळबळ

Friday, 18 September 2026, 22:53

शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत! ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी तुकाराम मुंढेंचा दणका; म्हणाले ‘ते सुपरस्टार असतील पण…..

Friday, 18 September 2026, 22:22

दोन लाखांचा वाद अन् शिरूरमध्ये रक्तरंजित थरार! पिस्तुलातून गोळी झाडून ३४ वर्षीय हरीश गंगावणे याचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 18 September 2026, 21:55

लोणी काळभोर पोलिसांकडून तडीपार गुन्हेगार पियुष भिसेला लोखंडी हत्यारासह अटक

Friday, 18 September 2026, 21:23

सतत मानसिक-शारीरिक छळ; हुंड्याची मागणी अन् अपमानास्पद वागणुकीला कंटाळून पुण्यात विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Friday, 18 September 2026, 21:16
Next Post

शेतकरी कर्जमाफी लांबणीवर, जूनअखेरची 'डेडलाईन' हुकणार? शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp