पुणे : कोल इंडिया लिमिटेड (CIL) अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर येथे वैद्यकीय कार्यकारी पदाच्या एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय कार्यकारी
पद संख्या – 108 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा –
वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ – 42 वर्षे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंतवैद्यकांसह) / वैद्यकीय विशेषज्ञ – 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (कार्मिक)/HoD(EE), कार्यकारी आस्थापना विभाग, दुसरा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र-440001
अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2022