Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या ‘ राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 7:13

पुणे : पंचांगानुसार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे . तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष

आज विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल, अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास परीक्षेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो

 

वृषभ

आज जवळच्या प्रवासाचे योग येतील, फक्त प्रवासामध्ये सर्व बाबतीत काळजी घेणे आवश्यक ठरेल

मिथुन

आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, महिलांना घरातील पूर्ण वेळ उपस्थितीची सर्वांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल

कर्क

आज आत्मविश्वासाचा अभाव आणि कष्ट करण्याबद्दल नाराजी या दोन गोष्टींमुळे कामे आडून राहतील

सिंह

आज घरामध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणासाठी पैसा खर्च होईल

कन्या

आज परदेशाशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये थोड्या अडचणी निर्माण होतील, परंतु त्या लवकर दूरही होतील

तूळ

आज जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल, सामूहिक क्षेत्रात व्यक्तींना थोडी टीका सहन करावी लागेल

वृश्चिक

लोकांनो शिक्षण क्षेत्रात बौद्धिक काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील

धनु

आज कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा मानस असेल आणि त्यात यशस्वी ही व्हाल

मकर

आज घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या मताशी ठाम राहतील, त्यामुळे तुम्हाला थोडे मऊ न पाळण्याशिवाय अत्यंत राहणार नाही

कुंभ

आज महिलांना गुप्त शत्रूंचा थोडा त्रास होईल, रुचेल ते खाण्यापेक्षा पचेल ते खाणे जास्त श्रेयस्कर ठरेल

मीन

आज ज्यांना त्वचा विकार आहेत, त्यांनी औषध पाणी वेळेवर घ्यावे नोकरी व्यवसायात काही कामे रेंगाळतील.
7:10 am

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

राज्यात पावसाचा जोर ओसरणार; विदर्भात वादळी पावसाची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.