Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात पावसाचा जोर ओसरणार; विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 7:32

पुणे : वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवाह कमजोर झाल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याचे संकेत आहे. आज विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, बांगलादेशातील ढाक्यापासून वायव्येकडे ११० किलोमीटर उंचीवर आहे. भारताच्या बेहरामपूरपासून उत्तरेकडे १४० किलोमीटर आणि शिलाँगपासून २६० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होते. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली निवळू लागली आहे. शुक्रवारी दुपारी ही प्रणाली बांगलादेशातील सागर बेटे आणि खेपूपारा जवळ जमिनीवर आली आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती नाही. यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र 12 जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय होईल. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांची भरती ; अर्ज कसा कराल?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.