Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Makar Sankrat 2026: मकर संक्रांतीला चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका; नाहीतर संक्रात उलटणार; वर्षभर राहाल संकटात, जाणून घ्या काय टाळावं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 9 January 2026, 19:10
Makar Sankrat 2026: Don't make these 7 mistakes on Makar Sankranti; Otherwise, Sankranti will be reversed; You will be in trouble all year round, know what to avoid

Makar Sankrat 2026: हिंदू पंचांगानुसार 2026 वर्षाची सुरुवात झाली असून (Things To Avoid On Sankrant) या वर्षातील पहिला महत्त्वाचा सण मकर संक्रांती लवकरच साजरी होणार आहे. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. त्यामुळे हा दिवस ऊर्जा बदलाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही गोष्टी टाळल्यास जीवनात सकारात्मक परिणाम मिळतात. (Makar Sankrant)

राग, भांडण आणि कटू शब्द
मकर संक्रांतीच्या दिवशी राग, भांडण आणि कटू शब्द टाळावेत. समाजात गोडवा पसरवावा आणि सर्वांशी प्रेमाने वागावे. सूर्यदेव शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे राग केल्यास सूर्यदोष वाढतो, अशी मान्यता आहे.

खोटं बोलणं, फसवणूक, कपट
या दिवशी खोटं बोलणं, फसवणूक, कपट किंवा चुकीचे व्यवहार टाळावेत. मकर संक्रांती हा सत्य आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो. तसेच या दिवशी केस कापणे किंवा नखं कापणे टाळावे, कारण त्यामुळे ऊर्जा कमी होते आणि पुण्यकाळात अपव्यय होतो असे मानले जाते.

द्वेष, ईर्ष्या आणि शिवीगाळ
नकारात्मक विचार, द्वेष, ईर्ष्या आणि शिवीगाळ यापासून दूर राहावे. सूर्य संक्रमणकाळात विचारांचा थेट परिणाम कर्मावर होतो, असे सांगितले जाते. शक्यतो मांसाहार, मद्यपान आणि तंबाखू टाळावा, कारण हा दिवस सात्त्विक मानला जातो.

 

वृद्धांचा आणि आई-वडिलांचा अपमान
गरिबांचा, वृद्धांचा आणि आई-वडिलांचा अपमान करू नये. सूर्य हा पितृकारक ग्रह असल्यामुळे अपमान केल्यास पितृदोष वाढतो, अशी धारणा आहे. तसेच या दिवशी दान जरूर करावे, विशेषतः तीळ, गूळ आणि वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.

मकर संक्रांती हा नवीन पिकाच्या आगमनाचा सण आहे. शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि गरिबांना दान करणे पुण्यकारक मानले जाते. तिळाचे लाडू आणि तिळाचे पदार्थ खाणे शुभ मानले जाते. त्यामुळे मकर संक्रांती हा केवळ सण नसून जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणारा दिवस मानला जातो.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उंदराने कुरतडली वीजेची वायर अन् घडला मोठा अनर्थ! पुण्यात पेटीला हात लावताच 50 वर्षीय महिलेचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 12:59

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’! मेसची दरवाढ अखेर रद्द; अनेकांना दिलासा

Sunday, 27 September 2026, 12:42

बाप्पाच्या विसर्जनात लुटीचा मोठा डाव! सुऱ्या, कटर अन् मिरचीपूड घेऊन 11 जण नदीपात्रात दबा धरून बसले अन् पुढे पोलिसांनी

Sunday, 27 September 2026, 12:15

“नाव मतदार यादीतून गायब? थेट पोलिसांकडे जा!”सुषमा अंधारेंच्या दाव्याने SIR वरून नवा वाद

Sunday, 27 September 2026, 12:03

“परवानगीची मिजास नक्की उतरवू!” गणेश विसर्जनातील डीजेवर विद्यानंद बापटांचा थेट हल्लाबोल; काय म्हणाले पाहा

Sunday, 27 September 2026, 11:32

सोनं महागलं अन् ग्राहकांचा ट्रेंडच बदलला! दागिन्यांऐवजी आता ‘या’ गोष्टींकडे कल

Sunday, 27 September 2026, 10:55
Next Post
Private Classes New Rules: Private classes beware! Now if you don't follow these rules, you will go straight to jail? 'Special Committee' deployed under the chairmanship of the District Collector

Private Classes New Rules: खासगी क्लासेसवाल्यांनो सावधान! आता हे नियम पाळले नाही थेट जेल? जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 'स्पेशल कमिटी' तैनात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp