Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस, जाणून घ्या राशिभविष्य सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 March 2025, 7:46
Know todays horoscope here in detail

मेष: मनोबल उत्तम राहील. कामे यशस्वी होतील. उत्साह वाढेल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी, रहाणार आहात. आपल्या मतांबद्दल आग्रही राहाल.

वृषभ : मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. अकारण खर्च होईल. मानसिक अस्वास्थ्य राहील.

मिथुन: आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. तुमचा बौद्धिक प्रभाव वाढेल.

 

कर्क : तुमचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील. उत्साह वाढेल. उमेदीने कार्यरत राहाल.

सिंह : नातेवाईक भेटतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवासाचे योग येतील. जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. निरुत्साही राहाल. प्रवास नकोत. वाहने सावकाश चालवावित. भावनिक दडपणामुळे चिंता सतावतील.

तुळ : तुमचा प्रभाव वाढेल. अनेक कामांत सुयश लाभेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक : अकारण खर्च होतील. वेळ वाया जाईल. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. अनावश्यक खर्च वाढणार आहेत.

धनु : संततिसौख्य लाभेल. प्रियजन भेटतील. मनोबल उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. तुमचा प्रभाव राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सुसंधी लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रसिद्धी होईल.

मीन: आर्थिक लाभ होतील. उधारी वसूल होईल. कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. काल. एखादी गुप्त वार्ता समजेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 11:13
Next Post
Temperature rise across the maharashtra

काळजी घ्या! राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.