Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुधाच्या चहाचे दुष्परिणाम महितीयेत? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 19 October 2025, 19:19

मुंबई: भारतात चहा (side effects of milk tea) हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळची सुरुवात असो वा ऑफिसमधला थकवा, एका कप चहाने मन प्रसन्न होते. मात्र, ताजेतवाने वाटणाऱ्या या पेयाचे आरोग्यावर काही गंभीर दुष्परिणाम असल्याचे एका नव्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

संशोधनानुसार, वारंवार चहाचे सेवन केल्याने व्यक्तीच्या स्वभावात बदल, नैराश्य, चिंता आणि मानसिक तणाव वाढू शकतो. दुधाच्या चहामध्ये असणारे साखर, कॅफिन आणि अॅडिटीव्ह्ज मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात, ज्यामुळे तणावाची पातळी वाढते. विशेषतः तरुणांमध्ये या सवयीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चहामुळे झोपेच्या समस्या देखील वाढतात. दुधाचा चहा नियमितपणे घेणाऱ्यांना छातीत जळजळ, अॅसिडिटी आणि झोपेच्या अभावाची तक्रार अधिक जाणवते. सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्यास अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

याशिवाय, गर्भवती महिलांसाठी चहातील जास्त प्रमाणातील कॅफिन हानिकारक ठरू शकते, कारण त्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि तणाव वाढू शकतो.

 

टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात येत आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ यातुन कोणताही दावा करीत नाही.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19
Next Post
Pune News: 'This MP is a disgrace', ruling BJP and NCP clash during Diwali; Demand for Medha Kulkarni's arrest

Pune News: 'या खासदार बाईंना आवरा' ऐन दिवाळीत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली; मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp