Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सब्जाच्या बियांचे आहेत अनेक फायदे; प्रतिकारशक्ती वाढवतेच शिवाय पोट थंडही ठेवते

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 25 March 2025, 7:30

सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शरीरात थंडावा कसा निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाते. त्यात कोल्ड्रिंक, ज्यूस पिण्याला प्राधान्य दिलं जातं. असे असताना आपल्यापैकी अनेकजण सब्जाच्या बिया देखील वापरत असतील. या बिया खरंच फायदेशीर अशा ठरतात. कारण, यातून प्रतिकारशक्ती वाढवतेच शिवाय पोट थंडही ठेवते. यासह इतर अनेक फायदे आहेत.

सब्जाच्या बियांच्या वापराने मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो. सब्जाच्या बिया वापरल्याने साखर नियंत्रित राहते. तुम्ही दिवसांतून एकदा दुधात किंवा पाण्यात भिजवलेल्या बिया वापरू शकता. यामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश राहते. ते लावण्यासाठी खोबरेल तेलात बियांची पावडर मिसळा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. हे आठवड्यातून दोनदा करा. तुमचा चेहरा फुलून येईल. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. हे एक कप दुधासोबत सेवन करता येते. यामुळे पोटात जळजळ, अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होणार नाही.

तसेच सब्जाच्या बियांच्या वापराने मनाला देखील शांत वाटू शकते. याचे सेवन केल्याने मूड सुधारतो. मायग्रेन, थकवा, तणाव आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. याशिवाय, महिसांसाठीही गुणकारी ठरते. ते केसांची वाढ सुधारते. यामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. याच्या वापराने केस मजबूत आणि चमकदार होतात. याशिवाय केसांची वाढही वाढते. असे जरी असले तरी याचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता बच्चन कुटुंब? अमिताभ, अभिषेक बच्चनला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

Monday, 16 November 2026, 20:11

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

Monday, 16 November 2026, 19:42

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26
Next Post

Today's Horoscope: 'या' पाच राशीचे आले सोन्याचे दिवस, सर्व दुख होणार दूर, येथे पाहा 12 राशींचे राशीफळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp