Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hospital News : धर्मदाय रुग्णालयांच्या मनमानीला आता बसणार चाप ; ‘आरोग्य मित्र’नेमण्यात येणार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 May 2023, 18:23

पुणे Hospital News  : राज्यातील धर्मदाय रुग्णालये नियमांचे पालन करीत नसल्याच्या आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आरोग्य मित्र’नेमण्यात येणार आहेत. (Hospital News)  हा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला असल्याचे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी सांगितले. (Hospital News)  त्यामुळे धर्मदाय रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार आहे.  (Hospital News)  असे बोलले जात आहे. (Hospital News)

धर्मदाय रुग्णालयात गरिबांसाठी २० टक्के  राखीव खाटा 

या रुग्णालयांतील योजनांची माहिती गरजूंना मिळावी, यासाठी मोबाइल अॅप आणि वेबसाइटही विकसित करण्यात येणार आहे. गरीब रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी धर्मदाय रुग्णालयात वीस टक्के खाटा राखीव ठेवण्यात येतात. मात्र, खाटा उपलब्ध नाही असे सांगून काही रुग्णालये उपचार करण्यास टाळाटाळ करतात, असे अनेकदा निदर्शनास आले आहे.

धर्मादाय रुग्णालयांमध्ये वार्षिक एक लाख ८० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना मोफत उपचार देण्यात येतात. वार्षिक तीन लाख ८० हजार किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला असल्यास बिलांमध्ये ५० टक्के सवलतीत उपचार देण्यात येतात.

 

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र नेमण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. प्रत्येक रुग्णालयांमध्ये किमान एक आरोग्य मित्र नेमण्यात येईल. यामुळे कामकाजात पारदर्शकता येईल. असेही बुक्के यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime : मला सोडचिठ्ठी दे असे म्हणत पतीकडून मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण ; मुंढवा परिसरातील घटना..

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुरक्षारक्षकाने दीड किलो सोन्याच्या दागिन्यांसह ८० लाख रुपयांवर मारला डल्ला

Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Breaking News : अवघ्या दीड हजारासाठी एकावर ब्लेडने सपासप वार करून खून, वारज्यातील धक्कादायक घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.