Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : अवघ्या दीड हजारासाठी एकावर ब्लेडने सपासप वार करून खून, वारज्यातील धक्कादायक घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 May 2023, 18:47

पुणे Breaking News : पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Breaking News)  केवळ दीड हजार रुपयांसाठी एकाचा खून करण्यात आला आहे. (Breaking News)   जुन्या मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे रागात तरुणाने एकावर ब्लेडने सपासप वार केले व डोक्यात मारून खून केला. (Breaking News)  हा प्रकार वारजे पुलाजवळील पृथक बराटे गार्डनसमोर फुटपाथवर शनिवारी रात्री ११ वाजता घडला आहे. (Breaking News)

वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

अमरजीत जगन्नाथ गोयल (वय ५०, रा. वारजे पुलाजवळ, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीसांनी राम श्रीमंत वाघमारे (वय २०, रा. वारजे पुलाजवळ, फुटपाथवर, वारजे) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक राहुल कदम यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वारज्यातील पुलाजवळ असलेल्या बराटे गार्डनसमोर फुटपाथ एक जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले व त्यांला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात पोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा खून करण्यात आला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. या अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे तसेच डोक्यात मारहाण केल्याने झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यु झाल्याचे म्हटले.

 

पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर निलेश खोजे व गणेश टाळकुटे यांच्याकडून माहिती मिळाली. अमरजीत गोयल व राम वाघमारे हे दोघेही फुटपाथवर रहात होते. गोयल याला वाघमारे याने जुना मोबाईल दिला होता. मात्र, त्याचे दीड हजार रुपये गोयल देत नव्हता. त्याच्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यात वाघमारे याने त्याला मारहाण करुन ब्लेडने वार केले. यामध्ये गोयलचा मृत्यु झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत

Solapur Crime : दोन मुलांचा खून करून जन्मदात्या आईनेही केली आत्महत्या ; पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांचा बळी, परिसरात हळहळ..

Pune Crime : दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याच्या किरकोळ कारणावरून एकाचा कोयत्याने वार करून खून ; मुंढवा परिसरातील घटना..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Pimpri Crime : मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या पथकाकडून बेड्या ; ६९ मोबाईलसह ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.