Health Tips : तुती फळांपासून जाम, जेली, तसेच स्वादिष्ट पेय बनविता येते. तुतीच्या फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. जाणून घ्या तुतीचे फळ खाण्याचे फायदे –
तुतीच्या फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर
तुतीचे फळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
तुतीची फळे भूक वाढीसाठी उपयोगी आहेत. भूक मंद झाल्यास झाल्यास तुतीचे फळ खावे.
तुतीच्या फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. (Health Tips) त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तुतीच्या फळामध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे तुमची त्वचा तरुण राहते.
तुतीच्या फळामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात आढळते. (Health Tips)
त्यामुळे हाडे मजबूत आणि बळकट बनतात. शिवाय हाडांच्या ऊतींचे मजबुतीकरण आणि संवर्धन होते.
ताप आल्यावर घसा कोरडा पडतो. तापात तहान भागविण्यासाठी तुतीची फळे खावे.
तुतीची फळे खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. (Health Tips)
तुतीची फळे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
तुतीची फळ खाल्ल्याने दृष्टी सुधारते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : चेहरा अधिक चमकदार आणि तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला द्या वाफ
Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसूण गुणकारी, जाणून घ्या कसे करावे सेवन
Health Tips : वजन कमी करण्यासाठी मनुक्याचे पाणी गुणकारी, जाणून घ्या मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे