Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नात आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय करा अन् आराम मिळवा…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 October 2023, 6:52

पुणे, ता.१७ :  साखर म्हटलं की आपल्याला त्याची गोडी लगेच लक्षात येते. इतर सर्व पदार्थांसह साखर हा घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. रक्तामध्ये साखरेची पातळी वाढल्यास अनेक आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळू शकते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न असतो. पण हे घरात राहून करता येऊ शकतं.

रक्तातील साखर वाढल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. यामध्ये वजन वाढणे, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्यता असते. शारीरिक आजारांसह मानसिक आजारांचाही समावेश होतो. जास्त शुगर इनटेकमुळे त्वचेशी संबंधित रोग होण्याची शक्यता असते. ही गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी शुगर इनटेक म्हणजेच साखरेच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते.

आवळ्याच्या रसात हळद मिसळावी

जर तुम्ही आवळ्याचा रस गिलॉय आणि कोरफडीचा रस मिसळून रोज सेवन केले तर तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय आवळ्याच्या रसात हळद मिसळूनही सेवन करू शकता. याचाही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.

सफरचंदाचा रसही फायदेशीर

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही सफरचंद किंवा काकडीचा रस गाजराच्या रसात मिसळूनही सेवन करू शकता. तसेच पेरूची पानेही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात, त्यामुळे याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. यासोबतच तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळीही नियंत्रणात राहते. यासाठी पेरूच्या पानांचा चहा बनवून पिऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि दृष्टी वाढण्यास मदत होते.

किमान सहा तास व्यायाम आवश्यक

व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक असतो. नियमित व्यायामाने आजारांपासून दूर राहता येऊ शकते. आठवडाभरात किमान सहा तास व्यायाम करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. किमान 20 मिनिटे दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम किंवा प्राणायाम करावा, याने आरोग्याला चांगला फायदा होतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post

Job News : मोठी भरती..! लातूरच्या शासकीय रुग्णालयात भरल्या जाणार जागा, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp