Health News | अनेकांना साखर अथवा गोड पदार्थ खाण्याचे व्यसन असते. अधिक प्रमाणात साखर खाल्यामुळे लठ्ठपणा, हृदयाचा आजार, कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता, अल्झायमर ( Health )सारखे आजार होण्याचे शक्यता असते. त्यामुळे साखरेपासून दूरच राहावे. जाणून घ्या…
साखर खाण्याची सवय सोडविण्यासाठी उपाय…
- कडधान्ये, केळी, पालक, ओट्स यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखर वाढवत नाहीत तसेच शरीराला एनर्जी देतात.
- आहारामध्ये फळे, दही, दूध, ताक यांचा समावेश करा.
- प्रोटीनयुक्त पदार्थ साखर खाण्याची इच्छा कमी करतात. त्यामुळे आहारात डाळी, सोयाबीन, शेंगदाणे यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
-
टीप – एकाएकी गोड खाणे सोडून दिल्याने अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे साखर खाण्याचे व्यसन एकाएकी न सोडवता हळूहळू कमी करावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
- Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी
- Health : वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली उपयोगी, जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे…!