Health News : फ्रिजमधील फ्रिजरचे तापमान अतिशय कमी असते. यामुळे पदार्थ खूप लवकर थंड होतात. असे असले तरी काही पदार्थ फ्रिजमधील फ्रिजर कधीही ठेवू नयेत. यामुळे त्यांची चव, गुणधर्म बदलून आरोग्यास हानी होऊ शकते. (Do not keep ‘these’ foods in the freezer otherwise it will cause health damage)
जाणून घ्या कोणते पदार्थ फ्रिजरमध्ये ठेवू नयेत
दूध फ्रीजरमध्ये ठेवू नका. (Health News) दूध फ्रीजरमध्ये ठेवल्यावर सोडा किंवा बिअरप्रमाणे फसफसतं. दूध गोठल्याने त्याची रचना मोठ्या प्रमाणात बदलू शकते, ते चिकट होऊ शकते.
काकडी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तिची चव बदलते. (Health News) त्यामुळे कधीही काकडी फ्रीजरमध्ये ठेऊ नका.
ब्रेड, पाव हे पदार्थ देखील फ्रिजरमध्ये ठेवू नयेत. (Health News) अतिशय थंड वातावरणात ब्रेड कोरडा होतो नि कडक होतो. त्यामुळे त्याची चव बिघडते. तसेच पचायलाही जड जातो.
अंडी फ्रीजरमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. (Health News) यामुळे अंडी फ्रीजरमध्ये ठेऊ नका.अंडी फ्रीजरमध्ये ठेवल्यास त्यात पाण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे बाहेरच्या कवचाला तडे जाऊ शकतात. अंडी फ्रीजरमध्ये ठेवायची असतील तर ती फेटून हवाबंद डब्यात ठेवू शकता.
कधीही बटाटे फ्रीजरमध्ये ठेऊ नका. (Health News) फ्रीजरमध्ये बटाटे ठेवल्यामुळे बटाट्यांना कोंब फुटतात आणि बटाटे खराब होतात.
तसेच फळे देखील फ्रीजरमध्ये ठेवू नयेत. (Health News) फळे फ्रीजरमध्ये ठेवली की ती आतून सुकतात ज्यामुळे त्यांच्या चवीवर परिणाम होतो. फळे फ्रीजरमध्ये ठेवण्यानं त्यातली पौष्टिकता नष्ट होते.
टोमॅटो केचप, सोया सॉस आणि अन्य सॉस फ्रीजरमध्ये ठेवल्यास त्याचा पोत आणि चव खराब होते. (Health News)
कॉफी देखील फ्रीजरमध्येठेवू नये. (Health News) थंड वातावरणात कॉफी ओलसर होऊन गोळा होते. तिची चव आणि वास बदलतो.
लसूण किंवा लसणाच्या पाकळ्यांना कधीही फ्रीजर मध्ये ठेवू नये. (Health News) कारण अति थंडीने लसूण नरम पडतो.
मधाचा थंड वातावरणात पोत बदलतो.(Health News) मध नेहमी सर्वसाधारण तापमानात ठेवावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Care | आरोग्यासाठीही गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर…
Healthy Tips | ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा टाचदुखीपासून सुटका…
Health : आहारात करा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश, जाणून घ्या कडधान्य खाण्याचे फायदे…