Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : मशरूम आरोग्यासाठी लाभदायक ; हृदयाच्या आरोग्यासाठी वरदानच

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 July 2023, 7:16

Health  पुणे : मशरूम म्हणजेच आळिंबी ही एक प्रकारची कवक किंवा बुरशी आहे. मशरूमच्या लाखो प्रजाती आहेत. त्यातील सुमारे 300 खाद्य प्रजाती आहेत. (Health)  त्यातील भारतात नेहमीच्या बाजारपेठेत 4 ते 6 व्यावसायिक पातळीवर उपलब्ध आहेत व ज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मशरूमचे आरोग्यास बरेच फायदे आहेत, असे अनेक संशोधनातून आढळते. (Health)

मशरूम जास्त मेद, कॅलरी किंवा सोडियम प्रदान न करता जेवणात मसालेदार चव आणतात. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात व त्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. असे इतर पोषकतत्त्वांची श्रेणी प्रदान करतात. जे त्यांच्या इतर फायद्यांसह हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान ठरते आणि शरीराला कर्करोगापासून वाचवू शकतात. त्यातील पोषक घटक मात्र मशरूमच्या प्रकारावर अवलंबून असतात.

बहुतेक सर्व खाद्य मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट (सेलेनियम, जीवनसत्त्व क व कोलीन) विपुल प्रमाणात असतात. सुमारे 70 ग्रॅम वजनाच्या एक कप कापलेल्या कच्या मशरूममध्ये जवळजवळ 1 ग्रॅम खाद्य तंतू (फायबर) असते. मशरूममध्ये ‘ब’ जीवनसत्त्वे भरपूर असतात. आहारातील फायबर ‘प्रकार-2-मधुमेह’ व बद्धकोष्ठतेसह अनेक आरोग्य स्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

 

मशरूममधील खाद्य तंतू, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व ‘क’ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी योगदान ठरते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते आणि यामुळे उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होऊ शकतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

Big Breaking News : उरुळी कांचन येथील एलाईट चौकात केमिकलने भरलेला टँकर पलटी ; आज सकाळी ८ ची घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.