Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : उरुळी कांचन येथील एलाईट चौकात केमिकलने भरलेला टँकर पलटी ; आज सकाळी ८ ची घटना…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 July 2023, 8:53

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात भरलेला केमिकलचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकर व दोन दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा टँकर हा सोलापूर च्या दिशेने निघाला होता. यावेळी वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले व टँकर दुभाजक तोडून सेवा रस्त्यावर आला व पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने टँकर चालवून टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या पत्र्याचे शेड पाडून आत घुसवल्यामुळे दोन दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या वेळी तत्काळ रुग्णवाहिका, स्थनिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून खबरदारीचा उपाय म्हणून चालकाची चौकशी केली.

 

दरम्यान, अपघात झालेल्या ठिकाणी नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती.

१० फुटांवर विद्युत रोहित्र..
अपघात झालेल्या ठिकाणच्या १० फूट अंतरावरच विद्युत वाहक रोहित्र आहे. जर टँकरचा धक्का रोहितत्राला बसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. तसेच विद्युत रोहित्रा चा स्फोट होऊन मोठे नुकसान झाले असते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09
Next Post

Job News : सुवर्णसंधी ! भारतीय तटरक्षक दलात मोठी भरती ; दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळू शकेल नोकरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.