Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 April 2023, 9:18

पुणे : Health – तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कफ, पित्त, वातहारक असते. तांब्याच्या भांडे नेहमी स्वच्छ असावे. (Health) तांब्याच्या भांड्याचा उपयोग केवळ पाणी साठवण्याकरिता करावा. त्यात लिंबू सरबत यांसारखी पेय ठेऊ नयेत. जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे – (Health)

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने दिवसभर शरीर ऊर्जावान राहते तसेच फ्रेश राहते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिणे पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ट, अतिसार यांसारख्या समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी गुणकारी आहे.

 

तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश होतो. जळजळ होण्याची समस्या कमी होते. रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पोट साफ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, पुटकुळ्या येत नाहीत. तसेच त्वचा नितळ बनते.तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तांबे त्वचेच्या पेशींची निर्मिती करण्यास मदत करते. तांब्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Health : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असेल तर या पदार्थांचा आहारात करा समावेश

Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे

Health News | वजन कमी करण्यासाठी, चिया बिया गुणकारी; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Big Breaking News : पुण्यात ९ ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी सुरु...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.