Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : पुण्यात ९ ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी सुरु…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 April 2023, 9:23

पुणे : Big Breaking News – पुण्यात ९ ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.  (Big Breaking News)

केंद्रीय पथकासह छापेमारी…

पुण्यातील व्यावसायिकांवर सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) सोमवारी छापे टाकण्यात आले. ईडीच्या पथकाने शहरात नऊ ठिकाणी छापे टाकले.

ईडीच्या मुंबईतील पथकाने सोमवारी सकाळी व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांचे कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. सॅलसबरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रस्ता, सिंहगड रस्ता परिसरात ईडीच्या पथकाने कारवाई केली.

 

गेल्या महिन्यात ईडीच्या पथकाने चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात छापे टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी चंद्रकांत गायकवाड संबंधित आहेत. त्या वेळी गायकवाड यांच्या कार्यालयातून ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती तसेच गायकवाड यांची चौकशी केली होती.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Big Breaking : पुण्यात ईडीची छापेमारी सुरु, बिल्डर्स ; कॉन्ट्रॅक्टरचे धाबे दणाणले;!

ED News | कुंपणच खातं शेत ! गोपनीय माहिती देण्यासाठी लाच मागणाऱ्या ‘ईडी’ च्या दोन कर्मचाऱ्यांना ‘ईडी’ ने घेतले ताब्यात..!

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा ईडीची छापेमारी ; तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Pune News | ‘अर्थपूर्ण’ हितसंबंधांतून कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्यासह युनिट ५ च्या हद्दीत खुलेआम अवैध धंदे जोमात ?; शहर पोलिस दलातील दोन वरीष्ठ अधिकारी वगळता, तब्बल चौदा अधिकाऱ्यांच्या नावे अवैध धंदेवाल्याकडुन "कलेक्टर" मार्फत वसुली सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.