Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्हाला बर्ड फ्लू हा आजार झालाय? कसे ओळखाल?; ‘ही’ आहेत लक्षणे…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 16 March 2025, 22:25

पुणे प्राईम न्यूज डेस्क: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली होती. बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांमधून त्याचा प्रसार संसर्गाद्वारे मनुष्यालाही होऊ शकतो . आज बर्ड फ्लूची लक्षणे आणि त्याचा प्रसार कसा होतो ते जाणून घेऊ.

 

‘ही’ आहेत बर्ड फ्लूची लक्षणे:

सतत खोकला आणि उच्च ताप येणे, डोकेदुखी, सतत नाक वाहणे, उलट्या , मळमळ व जंत होणे. याबरोबरच घशात सूज येते. बर्ड फ्लु झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. डोळे दुखतात. जास्त थकवा जाणवतो. अशी लक्षणे सुरुवातीला दिसून येतात.

संसर्गाच्या माध्यमातून होतो प्रसार

बर्ड फ्ल्यू या रोगाचा प्रसार प्रामुख्याने कोंबड्या, टर्की मोर किंवा इतर पक्षांमुळे होतो. H5 N1, H 5N 9, H 5N8 या नवीन आढळलेल्या विषाणू व्यक्तीच्या डोळे, कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो .

बर्ड फ्लू पासून सुरक्षित राहण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी

तुम्ही बर्ड फ्लू झालेल्या पक्षांपासून व त्यांच्या विष्टेशी किंवा पिसांशी संपर्क टाळायला हवा. तसेच जंगली तसेच पाळीव पक्षांपासून दूर रहा. बर्ड फ्लू ची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहू नका.

हा विषाणू अत्यंत घातक आहे. त्यामुळे एकदा संसर्ग झाल्यानंतर 60 टक्के मृत्यू होतात. त्यामुळेच याबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post
inside story Mauli Gavhane Murder case shrigonda ahilyanagar

माऊली गव्हाणेच्या खून प्रकरणी एका आरोपीला अटक; समलैंगिक संबंध माहीत असल्याने हत्या केल्याचा पोलिसांना संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.