Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्ही पण चहासोबत फरसाण खाताय ? थांबा, आरोग्याचे नुकसान टाळा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 14:25
पुणे : अनेकांना चहासोबत चटपटीत पदार्थ, फरसाण, नमकीन खायला आवडचे. पण तुम्हाला माहित आहे का, तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चहाप्रेमी चहा प्यायची कुठलीही संधी सोडत नाहीत. पण हे करत असताना अनेक वेळा अनवधानाने अशी काही चूक होऊन जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्याला हानी पोहोचते. जाणून घ्या चहासोबत नमकीन खायचे परिणाम
ॲसिडिटीची समस्या – ड्रायफ्रुट्स असलेल्या नमकीनसोबत चहा प्यायल्याने ॲसिडिटी होऊ शकते. नमकीनमध्ये नट्सही टाकले जातात. नट्सचे सेवन चहासोबत करू नये.
अपचनाची समस्या –  चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये. चहासोबत आंबट पदार्थ खाल्ल्याने अपचन आणि पोटात गॅस तयार होतो. कधी कधी नमकीन टेस्टला आंबट गोड देखील असते. तेही चहासोबत घेऊ नये.
पोटात दुखणे –  नमकीनमध्ये रिफाइंड कार्ब्स असतात, जे पचायला खूप वेळ लागतो. यासोबत चहा घेतल्यास पोटात दुखू शकते.नमकीन पदार्थ दुधाच्या पदार्थांसोबत खाऊ नयेत. चहामध्ये दूध घालून त्यासोबत खारट खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
पचनसंस्थेवर वाईट परिणाम – चहासोबत हळद असलेले फरसाण खाणे टाळा. नमकीन पदार्थात हळद असते. यामुळे पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते.
पोटदुखी – चहा सोबत गाठी, फाफडा, फरसाण, शेव, मठरी असे पदार्थ खायला अनेकांना आवडतात. हे पदार्थ बेसनपासून बनवलेले असते. हे चहा सोबत खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47
Next Post

MPSC : संयुक्त पेपर १ परीक्षेवेळी उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत ; पुण्यातील नऱ्हे येथील उपकेंद्रावरील प्रकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp