Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC : संयुक्त पेपर १ परीक्षेवेळी उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत ; पुण्यातील नऱ्हे येथील उपकेंद्रावरील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 15:18

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १ च्या परीक्षेवेळी एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळून आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित उमेदवारावर एमपीएससीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

केवलसिंग चैनसिंग गुसींगे असे गैरप्रकार करताना आढळून आलेल्या उमेदवाराचे नाव आहे. त्याच्याजवळ मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इयर फोन साहित्य सापडले असून एमपीएससीकडून गंभीर दखल घेत नियमानुसार कारवाईची प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली.

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) August 6, 2022

 

मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१-संयुक्त पेपर १ परीक्षा राज्यभरातील सहा जिल्हा केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य मिळून आले. या प्रकाराची एमपीएससीकडून गंभीर दखल घेत एमपीएससीच्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, की सदर परीक्षेमध्ये अत्याधुनिक उपकरणाच्या आधारे गैरप्रकाराचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आयोगाच्या दक्षता पथकाने अचानकपणे संबंधित संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यात संबंधित उमेदवाराकडे गुन्हापात्र साहित्य आढळले. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

लाडक्या श्वानाच्या अंत्यसंस्काराला जमला सारा गाव ; त्याचे स्मारकही होणार, नाशिक येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.