Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्हीदेखील दुधाचा चहा पिताय? तर ‘ही’ गोष्ट तुम्हाला माहिती असणं आहे गरजेचं…

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 7:30

चहा हे पेय आपल्यापैकी अनेकांना आवडत असेल. चहा पिणं हे तुम्हाला चांगलं वाटत असलं तरीही त्याचे काही दुष्परिणामही आहेत. याची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे. दुधाचा चहा जास्त प्रमाणात पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. चहामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

जर तुमची सकाळ चहाशिवाय सुरू होत नसेल, तर ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, दुधाचा चहा जास्त प्रमाणात पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. चहामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याशिवाय दिवसातून अनेकवेळा चहा प्यायल्याने निद्रानाश आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. चहाने कोलेस्टेरॉल वाढते. चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढते.

हाय कोलेस्टेरॉलमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. याशिवाय हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. याशिवाय कोलेस्टेरॉलमुळे रक्तदाबही वाढतो. चहाच्या अतिसेवनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा चेहरा, गाल आणि कपाळावर पिवळे डाग दिसू लागतात. यासोबतच विनाकारण पाय दुखणे आणि हात-पाय पिवळे दिसणे ही समस्याही उद्भवू शकते.

 

जास्त चहा पिणे टाळा

दुधाचा चहा आणि कॉफी घेताना सावध राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही दिवसभर थकवा आणि डोकेदुखीच्या समस्येशी झुंज देत असाल तर याचे कारण चहाचे अतिसेवन असू शकते. चहा प्यायचाच असेल तर ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! एकाचवेळी 3 सायक्लोनिक सिस्टीम सक्रिय; पुढील 5 दिवस पाहायला मिळणार अतिवृष्टीचा रौद्रावतार

Monday, 6 July 2026, 8:30

सियाने केला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! गुगल सर्च आणि सांकेतिक चॅटमुळे मोठा खुलासा

Monday, 6 July 2026, 8:24

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53
Next Post

Today's Horoscope: 'या' राशींच्या आयुष्यात होणार पैशांचा पाऊस, कोणत्या आहेत त्या शुभ राशी, येथे पाहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.