Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा ; पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवली, उच्च न्यायालयाचा निर्णय…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 11 January 2023, 17:22

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा परवाना रद्द करण्यासाठीची महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

 

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी ढगे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विनाकारण या प्रकरणात दिरंगाई करत आहे, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. तर मुंगी मारण्यासाठी आपण हातोडा वापरू शकत नाही, असे विधानही न्यायालयाने केले आहे. एक सँपल स्टँडर्ड क्वालिटीचे नाही, म्हणून परवानाच रद्द करणे हे कठोर पाऊल असेल, असेही कोर्टाने सांगितले आहे.

दरम्यान, तपासणी केलेल्या संचातील सर्व माल कंपनीने नष्ट करावा आणि आक्षेप घेण्यात आलेल्या संचातील पावडरचा एकही डब्बा बाजारात विक्रीसाठी जाता कामा नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. जॉन्सन जॉन्सन कंपनीने सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे बेबी पावडर विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: Employee commits suicide in chicken shop; Reason unclear

काळेपडळ येथे वेल्डिंगपत्राचे काम करताना कामगार उच्च दाब तारेला चिकटला, उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू

Saturday, 25 April 2026, 19:15

Solapur News : माढ्यात ‘एक्साईज’च्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला ; ‘आम्हीच दिसतो का?’ म्हणत ढाबा मालकाकडून बेदम मारहाण, उपनिरीक्षकासह अंमलदार जखमी..

Saturday, 25 April 2026, 19:14

Good News : रस्त्यावरच प्रसूती… माणुसकीच्या धावपळीने वाचले दोन जीव ; शिरूरमध्ये थरारक क्षणात गोंडस बाळाचा जन्म!

Saturday, 25 April 2026, 18:35

Uruli Kanchan News : उरुळी कांचनमध्ये गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट सुरूच ; जागरूक ग्राहकाने जाब विचारताच डिलिव्हरी बॉईने ऑनलाईन परत केले पैसे..

Saturday, 25 April 2026, 18:31

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वसुली करतायेत अवैध धंदे चालक ‘मोटू-पतलू’

Saturday, 25 April 2026, 17:40

Pune News : तोरणा खोऱ्यात आगीचे तांडव, धानेपमध्ये चार भावांची घरे जळून खाक ; 80 लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली..

Saturday, 25 April 2026, 17:37
Next Post

ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीचे आरोग्य महत्वाचे - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.