Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीव्ही अभिनेता रोहित चंदेल अडचणीत; POCSO प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 11 July 2026, 9:55

मुंबई: टीव्ही मालिकांमधील अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता रोहित चंदेल सध्या एका गंभीर गुन्ह्यामुळे अडचणीत आला आहे. २९ वर्षीय रोहितवर एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करत  पाठलाग करणे, तिला त्रास देणे आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहितने ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ आणि ‘पांड्या स्टोअर’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ५ जुलै रोजी त्याने पूर्व उपनगरातील एका इमारतीजवळ पीडित मुलीला गाठले, तिच्याशी वाद घातला आणि तिला मारहाण केली. याआधीही तो तिला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता, अशी तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पंत नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला.

आरोपी रोहित चंदेलवर पॉक्सो (POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहिता कलम ७८ आणि ११५ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तक्रार मिळताच पोलिसांनी शुक्रवारी दहिसर येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. विशेष पॉक्सो न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20
Next Post

लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटला नाही? पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय संजयने केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp