Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shreyas Talpade New Film : श्रेयस तळपदेचा रहस्यमयी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सहकलाकार, थेट माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 17:04

Shreyas Talpade New Film : पुणे : अभिनेता श्रेयस तळपदेने काम केलेल्या अनेक मालिका आणि सिनेमे नेहमीच सुपरहिट होतात. याचच एक उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रिलीज झालेला पुष्पा सिनेमा. हिंदीमध्ये त्याने अल्लू अर्जूनच्या आवाजासाठी डब केले होते. नुकतीच रीलीज झालेली माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यश या भूमिकेने तर तो मराठी प्रेक्षकांच्या मनातील ताईतच बनला. आता श्रेयस पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेश्रकांच्या भेटीला येत आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला येतोय श्रेयसचा नवा सिनेमा

दिवाळीच्या मुहूर्तावर श्रेयसने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. अजाग्रत असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. हा एक रहस्यमय सिनेमा असेल. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रेयससोबत माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी, कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल. शशिधर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून हा त्यांचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. या चित्रपटाच्या सेटचे काम सध्या जोरदार सुरु आहे. चित्रपटाचे लोकेशन अगदी नैसर्गिक वाटावे यासाठी जोरदार काम सुरु आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती

अजाग्रत या सिनेमात श्रेयस आणि राधिकासोबत सुनील, राव रमेश, जगपती बाबू, देवराज, अच्युत कुमार, समुद्र कानी, मोहन लाल, आदिथ्य मेनन, साई कुमार यांसारखे अनेक कालाकार पाहायला मिळतील. हा सिनेमा हिंदीसह इतर सात भाषांमध्ये प्रदर्शित होईल. श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास पुष्पा सिनेमात अल्लू अर्जूनला आवाज दिल्यानंतर पुष्पा २ मध्ये सुद्धा अल्लू अर्जूनसाठी त्याचाच खणखणीत आवाज ऐकायला मिळेल का याची त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. तसेच गोलमाल सिनेमातील त्याची भूमिका नेहमीच प्रेक्षकांना खूप आवडते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post
youth murdered in pimpri chinchwad pune

खुन्नस देतो म्हणून दोघांवर कोयत्याने सपासप वार; पुण्यातील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.