Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खुन्नस देतो म्हणून दोघांवर कोयत्याने सपासप वार; पुण्यातील प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 17:22
youth murdered in pimpri chinchwad pune

पुणे : तुझा नवरा आमच्या ग्रुपमधील मुलांना खुन्नस देत आहे, त्याला मी मारुन टाकीन… अशी धमकी देत तीन सराईत गुन्हेगारांनी दोघांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील तळजाई वसाहत परिसरात घडली. ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळजाई वसाहत, पद्मावती येथे घडली.

याप्रकरणी निरंजन दत्ता थोरात (वय-२१, रा. लुंकड शाळा, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून विनायक गायकवाड, तुषार उर्फ डेंब्या आरणे, राज उर्फ हिरव्या वाघमारे (सर्व रा. तळजाई वसाहत, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निरंजन त्याची पत्नी व दाजी जालिंदर हे तिघे राहत्या घराच्या समोरील बोळात जळणासाठी लाकूडफाटा तोडत असताना, निरंजन याच्या परिचयाचे असलेले आरोपी त्याठिकाणी आले. त्यावेळी आरोपी विनायक याने फिर्यादी यांच्या पत्नीचा हात धरुन सांगितले की, ‘तू मला राखी बांधते.

 

तुझ्या नवऱ्याला नीट समजावून सांग, तो आमच्या ग्रुपमधील पोरांना खुन्नस देत आहे, त्याला मी मारुन टाकीन’ अशी धमकी दिली आणि विनायक आणि तुषार यांनी निरंजन व दाजी जालिंदर यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, राज वाघमारे याने फिर्यादीच्या पत्नीचा हात पिरगाळून दाजी जालिंदर यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंडाळे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

भंडाऱ्यात अजित पवारांच्या भाषणादरम्यान तरुणाचा गोंधळ; ‘खुर्च्या खाली करा...’ची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.