Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर मुहूर्त ठरला! रश्मिका-विजयच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण आलं समोर; वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 30 December 2025, 11:34

Rashmika and Vijay Wedding Date: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चर्चेत असलेले कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक काळापासून ज्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती, ते रश्मिका आणि विजय अखेर 2026 मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. या जोडीने 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये अतिशय गुप्तपणे आपला साखरपुडा उरकला होता. आता या दोघांच्या विवाहाचा मुहूर्त आणि ठिकाण निश्चित झाले असून, 26 फेब्रुवारी 2026 ही तारीख त्यांच्या लग्नासाठी पक्की करण्यात आली आहे.

या शाही लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूर येथील एका भव्य ऐतिहासिक राजवाड्याची निवड करण्यात आली आहे. विजय आणि रश्मिका यांना त्यांचे खाजगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतात आणायला फारसे आवडत नाही, म्हणूनच हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. साखरपुड्याप्रमाणेच लग्नालाही फक्त जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्रांनाच आमंत्रित केले जाणार आहे. उदयपूरमधील एका महालात या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या गीता गोविंदम या चित्रपटापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर 2019 मधील डियर कॉम्रेड या सिनेमात त्यांनी पुन्हा एकत्र काम केले आणि तेव्हापासूनच त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांना बळ मिळाले होते.

येत्या फेब्रुवारी महिन्यात उदयपूरमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्यामुळे रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी हे दोन्ही सुपरस्टार्स एकमेकांचे जोडीदार बनून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत. अनेक वर्षांपासून रंगत असलेल्या या प्रेमप्रकरणाला आता लग्नाच्या बंधनाचे अधिकृत स्वरूप प्राप्त होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Sugarcane Price Issue: शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र! साखरेचा भाव 4100 रुपये करण्याची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.