Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भागीरथी missing’ चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे दिमाखादार सोहळ्यात लॉंचिंग 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 14:19

Pune News : पुणे  : सस्पेन्स, थ्रीलर असलेल्या ‘भागीरथी missing’ या चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे लॉंचिंग पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कला दालनात मोठ्या दिमाखात नुकतेच करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (Pune News)  चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन वाघ, कार्यकारी निर्माते योगेश जोशी,अभिनेत्री शिल्पा ठाकरे, अभिषेक अवचट, लेखक संजय इंगुळकर,संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांच्यासह चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

‘भागीरथी missing’ या चित्रपटात शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मूळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(Pune News) या  चित्रपटाची कथा – संवाद संजय इंगूळकर यांची आहे. चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचे संगीत असून मंदार चोळकर, डॉ. संगीता गोडबोले यांची गीते आहेत. पं. शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे, ही विशेष जमेची बाब आहे. सुवर्णा राठोड, शरयू दाते आणि जयदीप वैद्य यांनी इतर गीते गायली आहेत.

दरम्यान, चित्रपटाचे छायांकन दिनेश कंदरकर, ध्वनि संयोजन राशी बुट्टे, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, रंगभूषा दिनेश नाईक, वेशभूषा शिवानी मगदुम यांनी केले आहे. (Pune News) तर कार्यकारी निर्माते योगेश जोशी आहेत. ‘भागीरथी missing’  लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

आमचा चित्रपट या अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. हा विषय संवेदनशील असला तरी श्रवणीय संगीत, उत्कंठावर्धक कथानक व वेगळ्या धाटणीची मांडणी याद्वारे त्यामध्ये सर्वसामान्य प्रेक्षकाला हवहवेसे वाटणारे मनोरंजन देखील असेल यांची काळजी आम्ही घेतली आहे. यामुळे ‘भागीरथी missing’ ला सर्व स्तरातील प्रेक्षकांची पसंती मिळेल असा मला विश्वास वाटतो.
सचिन वाघ (निर्माते आणि दिग्दर्शक)
 

“भागीरथी missing’ हा चित्रपट करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. भागीरथी ही व्यक्तिरेखा साकारणे मोठे चॅलेंज होते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अत्यंत सरप्राइजिंग आहेत.तसेच माझे बालपण गावाकडे गेलेले असल्यामुळे गावातील तरुणी साकारणे ही गोष्ट मला पुन्हा त्या वातावरणात घेऊन गेली. दिग्दर्शक सचिन वाघ यांच्या स्पष्ट व्हीजनमुळे भागीरथी पडद्यावर साकारतानाचा माझा अनुभव खूप अविस्मरणीय होता” 
अभिनेत्री शिल्पा ठाकरे

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

मुली, महिला बेपत्ता होणे हा अतिशय संवेदनशील विषय आहे. जेंव्हा आमच्याकडे अश्या तक्रारी दाखल होतात त्यावर पोलीस अधिकारी, कर्मचारी गांभीर्याने काम करतात, अशा केसेस खूप आव्हानात्मक असतात, काही केसेस मध्ये वर्षांनुवर्षे लागतात, हा सर्व घटनाक्रम तीन तासांत मांडण्याचे आव्हान सचिन वाघ यांनी लीलया पेलले आहे.
स्मार्तना पाटील (पोलीस उपायुक्त-झोन २, पुणे)

हा चित्रपट मी नुकताच पाहिला, दर्जेदार कथानक, श्रवणीय संगीत आणि कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. अत्यंत संवेदनशील विषय सचिन वाघ यांनी हाताळला आहे. कोणत्याही घरातील एखादी मुलगी किंवा महिला मिसींग होणे ही बाब अत्यंत धक्कादायक असते, या संवेदनशील विषयाला प्रेक्षक साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
मेघराज राजेभोसले

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : शासकीय कामकाजात पारदर्शकता येणार; सर्व परवानग्या ऑनलाईन देणार; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Pune News : सातारा रस्त्यावर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत माजवली दहशत; सराईत गुन्हेगारासह साथीदाराला अटक

Pune News : ललित पाटीलच्या चालकाने नदीत फेकले ड्रग्स; सर्च ऑपरेशनसाठी मुंबई पोलिसांची टीम दुसऱ्यांदा नाशिकमध्ये…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

Shirur News : मराठा आरक्षणप्रश्नी गावोगावी झळकले नेत्यांना गावबंदीचे फलक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp