Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाखो चाहत्यांना रडवून गेला! रीलस्टार प्रथमेश कदमचं निधन

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 26 January 2026, 14:08

मुंबई: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा (Prathamesh Kadam Death) जल्लोष साजरा करत असतानाच, आपल्या जबरदस्त डान्स आणि हटके व्हिडिओने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा मराठमोळा रीलस्टार प्रथमेश कदम याचे दुःखद निधन झाले आहे. त्याचा जवळचा मित्र तन्मय पाटेकर याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताच चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

मुंबईचा रहिवासी असलेल्या प्रथमेशचे इन्स्टाग्रामवर १ लाख ८६ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याच्या यशात त्याची आई प्रज्ञा कदम यांचा मोठा वाटा होता. आई-लेकाची डान्स केमिस्ट्री आणि त्यांचे विनोदी व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. प्रज्ञा कदम यांचेही सोशल मीडियावर मोठे चाहते आहेत. या माय-लेकाच्या जोडीने मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचे चांगलेच मनोरंजन केले होते.

प्रथमेशच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगितले होते, ज्यामुळे तो काहीसा तणावात असल्याची चर्चा होती.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Thursday, 1 October 2026, 15:04

पुण्यात बसथांब्याजवळ २ जणांचा वावर, संशयित हालचाली; पोलिसांनी तात्काळ झडती घेतली अन् झाला ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

Thursday, 1 October 2026, 14:53

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44

कात्रज घाटात थरार! दर्शनाला निघालेल्या जोडप्याला अचानक गाठलं; गाडी अडवली अन् अंधाराचा फायदा घेत…

Thursday, 1 October 2026, 14:33

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 14:27

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10
Next Post

Indapur News: इंदापूर तालुक्यातून पती-पत्नी आठ दिवसांनंतरही बेपत्ता, देवदर्शनाचा बहाणा की काही वेगळेच? पोलिसांसमोर मोठे आव्हान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp