Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 7 July 2026, 13:16

पुणे : नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी ‘खाशाबा’ या चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, सध्या सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. सैराटसारखा सुपरहिट सिनेमा देणाऱ्या नागराज यांच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी आणि स्वतः नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण या सगळ्यात टीझरमधील एका खास चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, त्या म्हणजे नागराज मंजुळे यांच्या पत्नी गार्गी कुलकर्णी.

गार्गी कुलकर्णी या ‘खाशाबा’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, नागराज आणि गार्गी हे दोघे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. गार्गी या नेहमीच लाईमलाईट आणि प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात, त्यामुळे त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या गार्गी कुलकर्णी आणि नागराज मंजुळे यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. गार्गी या केवळ नागराज यांच्या जोडीदार नसून त्यांच्या निर्मिती संस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांनी आजवर पडद्यामागे राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘घर बंदूक बिर्याणी’ आणि ‘नाळ २’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी कॉस्च्युम डिझायनिंग (वेशभूषा) आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहिले आहे.

गार्गी यांना वाचन, लेखन आणि कवितांची प्रचंड आवड आहे. साहित्याची उत्तम जाण असल्यामुळे नागराज मंजुळे आपल्या प्रत्येक नव्या सिनेमाची स्क्रिप्ट सर्वात आधी गार्गी यांनाच वाचायला देतात, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आतापर्यंत पडद्यामागून चित्रपटाची धुरा सांभाळणाऱ्या गार्गी यांना ‘खाशाबा’ सिनेमात थेट अभिनयाच्या मैदानात पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच एक सुखद धक्का असणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20
Next Post

पोलीसच बनले अपहरणकर्ते! पर्यटकांना 7 तास ओलीस ठेवून मागितली 5 लाखांची खंडणी; पुणे-लोणावळा हायवेवरील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp