Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maria IPS John Abraham: सात वर्षांपासून हिटच्या प्रतीक्षेत जॉन अब्राहम; ‘मारिया आयपीएस’मधून दमदार पुनरागमन?

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 26 February 2026, 16:57

Maria IPS John Abraham : धूम मधून बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या देशभक्ती वरील चित्रपटांमुळे चर्चेत असला, तरी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश त्याला गेल्या काही वर्षांत मिळालेले नाही. 2019 नंतर मोठा हिट चित्रपट न मिळाल्याने जॉन नव्या प्रोजेक्ट्सकडे आशेने पाहत आहे.

‘मारिया आयपीएस’मधून दमदार पुनरागमन?

जॉनचा आगामी चित्रपट मारिया आयपीएस हा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून, पोलिस-आधारित भव्य चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.

 

चित्रपटात 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा तपास तसेच 90  च्या दशकातील अंडरवर्ल्डविरोधातील कारवाया यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचे चित्रण होणार असल्याची चर्चा आहे. चित्रीकरण सुरू असून सेटवरील जॉनचे पोलिस वर्दीतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चित्रपटाचा अधिकृत प्रदर्शित दिनांक जाहीर नसला, तरी 2027 च्या मध्यात हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 ‘फोर्स 3’कडूनही मोठ्या अपेक्षा

2011 मध्ये प्रदर्शित झालेला फोर्स हा जॉनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर आलेल्या सिक्वेललाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता तो ‘फोर्स’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात, फोर्स 3 मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक धुलिया करणार असल्याची चर्चा आहे.

  गेल्या काही वर्षांचा बॉक्स ऑफिस प्रवास

जॉनचा शेवटचा उल्लेखनीय यशस्वी चित्रपट बाटला हाउस (2019) मानला जातो. त्यानंतर तो पागलपंती,  मुंबई सागा,  सत्यमेव जयते 2,  अटॅक,  एक व्हिलन रिटर्न्स, वेदा आणि  द डिप्लोमॅट यांसारख्या चित्रपटांत दिसला; मात्र या चित्रपटांना अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नाही.

आता ‘मारिया आयपीएस’ आणि ‘फोर्स 3’ हे दोन्ही चित्रपट जॉन अब्राहमसाठी करिअरमधील महत्त्वाचे टर्निंग पॉइंट ठरतील का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post
CID Press Conference

CID Press Conference : अजित पवार मृत्यू प्रकरण: 'हा' अपघात की घातपात? CID च्या हाती लागले मोठे पुरावे; केला मोठा खुलासा.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.