Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केआरकेच्या पिस्तूलमधून झाडल्या गेल्या होत्या गोळ्या? मुंबई पोलिसांनी ‘AI’ च्या मदतीने कसा सोडवला हा ‘इम्पाॅसिबल’ केस

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 27 January 2026, 15:46

मुंबई: अंधेरीतील (KRK Arrested) लोखंडवाला परिसरात असलेल्या नालंदा सोसायटीत झालेल्या रहस्यमय गोळीबाराचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना, पोलिसांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनेता कमाल आर. खान (KRK) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

१८ जानेवारी २०२६ रोजी नालंदा सोसायटीतील दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील दोन फ्लॅट्समध्ये अचानक गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. भरवस्तीत गोळीबार झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. गोळी कुठून आली आणि कोणी झाडली? याचा कोणताही सुगावा लागत नव्हता. 

पारंपारिक तपासात अपयश येत असल्याचे पाहून ओशिवारा पोलिसांनी AI आधारित डिजिटल फॉरेन्सिक मदतीचा आधार घेतला. एआय प्रणालीने गोळीचा मार्ग, आवाजाची तीव्रता आणि गोळीबाराची दिशा यांचे ‘डिजिटल रिकन्स्ट्रक्शन’ केले. या तांत्रिक विश्लेषणाने स्पष्ट केले की, या गोळ्या नेमक्या कमाल आर. खान याच्या घराच्या दिशेकडून झाडल्या गेल्या होत्या.

केआरकेकडे अधिकृत पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांकडे आधीच होती. एआयने दिलेल्या ‘रेंज’ आणि अंतराच्या पुराव्यामुळे तपासाची सुई थेट अभिनेत्याकडे वळली. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी केआरकेला बेड्या ठोकल्या.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Thursday, 1 October 2026, 15:04

पुण्यात बसथांब्याजवळ २ जणांचा वावर, संशयित हालचाली; पोलिसांनी तात्काळ झडती घेतली अन् झाला ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

Thursday, 1 October 2026, 14:53

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44

कात्रज घाटात थरार! दर्शनाला निघालेल्या जोडप्याला अचानक गाठलं; गाडी अडवली अन् अंधाराचा फायदा घेत…

Thursday, 1 October 2026, 14:33

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 14:27

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10
Next Post

Pune Crime: हिंजवडीत टोइंग ऑपरेटरकडून तरुणाला हेल्मेटने बेदम मारहाण; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp